मुंबई हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी अतिरेकी डेव्हिड कोलमन हेडलीने गुरुवारी सत्र न्यायालयात गुन्ह्याची कबुली देत, माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. ...
कांदिवली पूर्वेकडील दामूनगरला लागलेल्या आगीतील पीडितांना केवळ ३ हजार ८०० रुपये देत, राज्य सरकारने त्यांची बोळवण केली आहे. या विरोधात पीडितांनी सरकारविरोधात ‘रास्ता रोको’ करत संताप व्यक्त केला आहे. ...
दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ...
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाम विरोध आहे. नाशिक शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्याबाबत महापालिकेत कोणतीच चर्चा झालेली नाही. ...
जिया खान आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. २०१३ मध्ये आत्महत्या करणारी जिया खान मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी गर्भवती होती. प्रियकर सूरज पांचोलीने तिला गर्भपातासाठी गोळी दिली होती. ...