२० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबईतील सह विक्रीकर आयुक्त रामदास शिंदे यांच्यावर रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ...
राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्रभारी संचालकांकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य, कर्मचाऱ्यांची छळवूक केली जात असल्याचा आरोप शिक्षक आमदारांनी केला आहे. ...
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत, अशा शब्दांमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी शशी कपूर यांची प्रशंसा केली. ...
उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आणखी ३0 नव्या लोकल (बम्बार्डियर) मार्च २0१६पर्यंत टप्प्याटप्प्यांत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत परिषदेने नवीन कार्यपद्धती अंमलात आणली आहे. ...