माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राजवर्धन सांभाळणार जबाबदारी नागपूर : सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांना शनिवारी पदमुक्त केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले सहपोलीस आयुक्त राजवर्धन शनिवारी किंवा सोमवारी पदभार स्वीकारतील.महिनाभरापूर्वी झालेल्या वरिष् ...
सार्वजनिक बाधंकाम : ३,६४८ कामांत घोटाळ्यांची शक्यता विकास राऊत औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विविध कामांचे ३ हजार ६४८ मेजर बुक (काम मापक पुस्तिका) गहाळ झाले आहेत. साधारणपणे एका बुकमध्ये १ लाख ते १ कोटी रुपयांच्या कामांच्या नोंदी असतात ...
धुळे : शहरातील मच्छीबाजार परिसरातील कसाबवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी तरुणांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादावरुन दोन गटांत दंगल उसळली. सशस्त्र हल्ल्यात अन्सारी अख्तर हुसेन अब्बास (४०) आणि यासीर अन्सारी (३५) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने परिस्थिती ...
एक-दोन नव्हे तब्बल चार राष्ट्रीय महामार्गांची कामे सोलापुरात सुरू झाली आहेत़ सोलापूर-पुणे महामार्गाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आह़े सोलापूर-तुळजापूर-येडशी हे काम गतीने सुरू आह़े सोलापूर-हैदराबादचे कामदेखील सुरू झाले आह़े येत्या काही महिन्यांत सोलापूर ...
पुणे : वडारवाडी परिसरात दहशत माजविणा-या त्रिकुटास चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी शस्त्राचा धाक दाखवित एकास लुबाडल्याचे आणि मोटरसायकलवरुन येऊन सोनसाखळी हिसकाविल्याची माहिती पुढे आहे. ...