राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. ...
शासन मान्यताप्राप्त संघटनांनी नियम व घटनेनुसार पदाधिकारी व व्यवस्थापन समितीची निवडणूक वेळेवर घेण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच दिले आहेत. ...
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील स्टुडंट असोसिएशन (टेसा) तर्फे टेक्स क्विज स्पर्धा घेण्यात आली. ...
मोबाइलमुळे कुटुंबाची ६७ टक्के आर्थिक भरभराट झाल्याचे सांगत मालकीचा मोबाइल असणे आणि आर्थिक प्रगती यांचा परस्परसंबंध असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. ...