तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा वस्तीमध्ये घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. ...
उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ... ...
एकाच दिवशी दोनहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रकाराला गेले काही दिवस आळा बसला होता; मात्र जवळजवळ त्याचे उट्टे काढण्याचे काम मे महिन्याच्या उत्तरार्धात होणार आहे. ...
सकाळीच कामानिमित्त घराबाहेर पडणारा नोकरदार वर्ग असो किंवा घरातील दैनंदिन कामे आटोपणारा महिलावर्ग असो, सर्वांच्याच तोंडी ‘वाढता उन्हाळा’ हाच विषय आहे. ...
पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के असून ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने (सीपीएए) केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. ...
संस्थेच्या पुढाकाराने उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सिद्धिविनायकाची पूजा केली. ...