तरुणींचा लाडक्या चिन्मयची ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेद्वारे ‘आॅनस्क्रीन’ लगीनघाई सुरू असली, तरी रिअल लाइफमध्येही तो २७ डिसेंबर रोजी अभिनेत्री गिरिजा जोशीसोबत विवाह ...
मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. ...
कलर्स चॅनेलवरील मालिका ‘उडान की कस्तुरी’ला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. एवढ्या लोकप्रियतेमुळे ही मालिका शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेत कस्तुरीची ...
एखाद्या भ्रष्टाचारात कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांचेही हात काळे झाले की, त्या प्रकरणाची वासलात कशी लावली जाते, याची अनुभूती सावली तालुक्यातील सायखेडा येथील गावकरी घेत आहे. ...
वैभवी शांडिल्य कोण ओळखलंत का? ‘जाणिवा’ चित्रपटामधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलेली अशी ही अभिनेत्री. हा चित्रपट जास्त चालला नाही, तरी चित्रपटातील तिचा प्रेझेंंस ...
प्रि यांका चोप्राने अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ साठी काम करण्याआधी तिच्यावर भारतातून अनेक शुभेच्छांचे वर्षाव झाले. देशाबाहेर काम करताना ती अनेक अडचणी, समस्यांना ...
स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड थांबावी यासाठी रायगड जिल्ह्यात १२ हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. या वसतिगृहांमध्ये ३९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना ...
येथील दोन तरु णांचे मृतदेह संशयास्पदरीत्या मुंबईतील कुर्ला व भांडुप रेल्वे स्थानकांमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली असून नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तविल्याने ...