नाशिक : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली व सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी केळझर पाणीपुरवठा योजना बंद करण्याबाबत सटाणा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने केलेला ठराव विखंडित करण्यात यावा, यासाठी बारा नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन ...
सोलापूर : क्रेनचा एक भाग तुटून घरावर पडल्याने दोघे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता सात रस्ता भागातील शिवाजी नगरात घडली. अंबुबाई अनिल आलमेलकर (वय 35, रा. मोदीखाना, सोलापूर) आणि विष्णू प्रकाश शिंदे (वय 31, रा. उळेगाव, ता. उत्तर सोलापूर) ...
विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार नागपूर : महारोगी तसेच वंचित उपेक्षितांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या डॉ. विकास आमटे यांना नागपूर अवॉर्ड फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा नागभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. नागपूर शहराच्या त्रिशताब्दीनिमित्त ...
अतिरेक्याचे गोव्यात पॅराग्लायडिंग प्रशिक्षण-अतिरेकी सईद अफाकची कबुली-5 दिवस होते गोव्यात वास्तव्य-सुरक्षा यंत्रणे अनभिज्ञपणजी: गोव्यात अतिरेकी येऊन लपत असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले होते, परंतु इंडियन मुजाउद्दीनचा खतरनाक अतिरेकी सईद इस्मायल अफाक हा ग ...
नाशिक : जमीन व्यवहारासाठी पतीसोबत गेल्यानंतर तेथे मोबाइल गहाळ झाल्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा चौघा संशियतांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे़ ...
बुलडाणा : राज्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ांत शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी ९ जिल्हा व ४ उपजिल्हा सामान्य रूग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करून मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यााचा निर्णय शा ...