लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ग्रामस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा - Marathi News | The office bearers of the villagers should give relief to the farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामस्तरावरील पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

शासनाच्या विविध योजना शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. ...

मुस्लीम आरक्षणासाठी अधिवेशनावर धडक - Marathi News | Muslims hold rally for reservation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुस्लीम आरक्षणासाठी अधिवेशनावर धडक

मुस्लीम समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांना घेऊन आॅल इंडिया तनजीम-ए-इन्साफ संघटनेतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेण्यात आला. ...

खर्डा प्रकल्पामधून मिळणार का पाणी? - Marathi News | Kharda project to get water? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खर्डा प्रकल्पामधून मिळणार का पाणी?

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी खर्डा मध्यम प्रकल्पामधून सिंचनाकरिता पाणी केव्हा मिळेल, अशी विचारणा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ...

खान्देशातील शेतकऱ्याने फुलविली तिवसा येथे शेती - Marathi News | Farmer farmer farmed in Fulvale Tivasa | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खान्देशातील शेतकऱ्याने फुलविली तिवसा येथे शेती

शेतकरी आत्महत्येमुळे यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशात संवेदनशील झाला आहे. या भागातील तरूण पिढी शेतीपासून दूर जात आहे. ...

आली दत्त जयंती : - Marathi News | Aya Dutt Jubilee: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आली दत्त जयंती :

दत्त मंदिर म्हणजे यवतमाळ शहराचे हृदयस्थान. पण, एरवी दुकानांच्या गर्दीत आणि ग्राहकांच्या गजबजाट हे श्रद्धास्थळ लुप्त झालेले असते. ...

कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक - Marathi News | Farmer fraud in the name of loan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

शेतात ग्रीन शेड नेट उभारण्यासाठी १० लाखांच्या कर्जासाठी एका शेतकऱ्याकडून चार लाख रुपयाचा विमा हप्ता भरुन घेतल्यानंतरही त्याला कर्ज देण्यास टाळाटाळ केली. ...

हिवाळ्यातही पालेभाज्यांचे भाव कडाडलेलेच - Marathi News | In the winter, the prices of the palebajas are shaken | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हिवाळ्यातही पालेभाज्यांचे भाव कडाडलेलेच

हिवाळी म्हणजे हिरव्या पालेभाज्यांची रेलचेल. अगदी सर्व सामान्यांच्या आवाक्यात पालेभाज्यांचे दर असतात. मात्र यंदा हिवाळा सुरू झाला .... ...

‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश - Marathi News | The message of Plastic Eradication delivered by 'Yps' students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’च्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा वासुदेव सर्वांचे लक्ष वेधत होता. जाणीव जागृतीचे पोवाडे सादर करण्यात आले. ...

‘वायपीएस’च्या प्लास्टिक निर्मूलन रॅलीने लक्ष वेधले - Marathi News | 'Yps' plastic eradication rally pointed out | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’च्या प्लास्टिक निर्मूलन रॅलीने लक्ष वेधले

पर्यावरणाला सर्वाधिक धोकादायक ठरणाऱ्या प्लास्टिक निर्मूलनसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलने पुढाकार घेतला ... ...