मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ मांस खाण्यावर बंदी आहे, असा होत नाही. आम्ही नागरिकांच्या किचनमध्ये घुसून त्यांना मांस खाण्यास बंदी केलेली नाही ...
गेल्या १० महिन्यांपासून जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प ठप्प असल्याने जवळपास ५० टक्के अधिकारी कर्मचारी ‘आयडियल’ आहेत. तरीही जलसंपदा विभागाला निवृत्त अधिकारी ...
नवी मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेमध्ये भाषण करू न दिल्यामुळे बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी येथे भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी शांतता समितीची बैठकही घेण्यात आली. ...
सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांना डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्हा काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवडही किमान वर्षभरासाठी लांबणीवर पडली आहे. ...
शिवसेनेने गेल्या ४९ वर्षांत प्रथमच बिल्डर, व्यावसायिक, उद्योजक यांच्या आर्थिक सत्तेला आव्हान देण्याची भाषा केली आहे. आतापर्यंत राजकीय व आर्थिक सत्तेबरोबर मिळतेजुळते घेऊन ...
डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पडणाऱ्या थंडीचा रेल्वेकडून धसका घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मेल-एक्सप्रेसच्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये ...