प्रस्तावित विद्यापीठ कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असून अधिसभा व विद्या परिषदेचे अधिकारांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. कुलगुरू व शासनाकडे अमर्याद अधिकार ठेवण्यात आले आहेत. अधिकार मंडळांवर निवडूण जाणा-यांपेक्षा थेट नियुक्त केल्या जाणा-या पदाधिका-य ...
पुणे: प्रस्तावित महाराष्ट्र विद्यापीठ कायदा विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला असून त्यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून जाणा-या प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालकांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर कुलगुरूंकडून विविध पदांवर तब्बल 360 व्यक्तींच्या ...
सासवड : शेत जमिनीवर वारस हक्काची नोंद लावण्यासाठी शेतकर्याकडूण एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना कोतवालास लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. हरिंद्र बबन बनकर (रा. वीर, ता. पुरंदर ) असे या कोतवालाचे नाव आहे. ...
जळगाव : आरोग्य सेवा क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येत्या ९ ते १२ जानेवारी या कालावधित महाआरोेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात लौकिक प्राप्त डॉक्टरांची या शिबिरास उपस्थिती लाभणार आहे. या ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयाने जळगाव शहर हद्दीतील १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली आहे. जळगाव शहर हद्दीतील शेतजमिन असली तरी भूमि अभिलेख कार्यालयाने या ...