लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 'क्रिकेटर ऑफ दी इयर' - Marathi News | Australia's Steve Smith 'Cricketer of the Year' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 'क्रिकेटर ऑफ दी इयर'

स्टिव्ह स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या कसोटी क्रिकेटपटू आणि क्रिकेटर ऑफ दी इयर' पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ...

कारकुनाच्या घरात बिछान्याखाली सापडले ७ लाख, ५ आयफोन - Marathi News | 7 lacs found under a bedroom in a clerical house, 5 iPhone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारकुनाच्या घरात बिछान्याखाली सापडले ७ लाख, ५ आयफोन

मध्यप्रदेशमध्ये एका सरकारी कारकूनाच्या घरावर छापा टाकला त्यावेळी त्याच्याकडे तब्बल ६० लाखापेक्षा जास्त संपत्ती उघड झाली. ...

कुख्यात गंड सल्या चेप्याचा ससून रुग्णालयात झाला मृत्यू - Marathi News | Death of a notorious Gandyala sapasi hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुख्यात गंड सल्या चेप्याचा ससून रुग्णालयात झाला मृत्यू

महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या याचा बुधवारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला ...

मुंबईकर थंडीने कुडकुडले - Marathi News | Mumbaikar cools down the creek | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकर थंडीने कुडकुडले

गुलाबी थंडीची सवय असलेल्या मुंबईकरांना सध्या कुडकुडणा-या, बोच-या थंडीचा सामना करावा लागत आहे. ...

दिल्लीतील न्यायालयात गोळीबार, १ पोलिसाचा मृत्यू - Marathi News | Delhi Police firing, 1 policeman death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील न्यायालयात गोळीबार, १ पोलिसाचा मृत्यू

दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाच्या आवारात बुधवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत ...

राजीनाम्याची मागणी करत 'आप'ची जेटलींच्या घराबाहेर निदर्शने - Marathi News | Demonstrating AAP's exit from Jaitley's house demanding resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनाम्याची मागणी करत 'आप'ची जेटलींच्या घराबाहेर निदर्शने

डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप असलेली केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत 'आप'च्या कार्यकर्त्यांनी जेटलींच्या घराबाहेर निदर्शने केली. ...

सचिन संसदेत गैरहजर, मात्र विकासकामांत अग्रेसर - Marathi News | Sachin is absent in parliament, but only ahead of development works | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन संसदेत गैरहजर, मात्र विकासकामांत अग्रेसर

राज्यसभेचा खासदार असलेल्या सचिन तेंडुलकरची संसदेतील उपस्थिती कमी असली तरी खासदार म्हणून काम करण्यात तो अग्रेसर आहे. ...

पोलिसांनो, मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवा - विश्वास नांगरे पाटील - Marathi News | Police, keep decent ringtones on mobile - trust Nangre Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांनो, मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवा - विश्वास नांगरे पाटील

चित्रपटातील गाणी व इतर कर्कश आवाजच्या मोबाईल रिंगटोन्समुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत पोलिसांनी मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवावी असा आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. ...

सानिया-हिंगीस ठरल्या 'डबल्स वर्ल्ड चॅम्पियन्स' - Marathi News | Sania-Hingis wins doubles world champions | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया-हिंगीस ठरल्या 'डबल्स वर्ल्ड चॅम्पियन्स'

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील 'वर्ल्ड चॅम्पियन' किताबाने गौरवले आहे ...