लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१६ हजार कोटींचा काळा पैसा उघड - Marathi News | 16 thousand crores of black money revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१६ हजार कोटींचा काळा पैसा उघड

काळ्या पैशाविरुद्ध सरकारने उघडलेल्या मोहिमेला चांगलेच यश आले असून, मार्च २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे गेल्या २० महिन्यांत १६ हजार कोटी रुपयांची अघोषित रक्कम उघड झाली आहे ...

शौचालय योजनेचा ड्रेनेजवर ताण - Marathi News | Drainage stress of toilets scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शौचालय योजनेचा ड्रेनेजवर ताण

स्वच्छ भारत : पंचवटीत सर्वाधिक शौचालयांचे काम ...

देह व्यापाराविरोधात नागरिकांचा एल्गार - Marathi News | Citizens' eGroup against body trade | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देह व्यापाराविरोधात नागरिकांचा एल्गार

अंबाविहारात सुरू असलेल्या देहव्यापाराविरुद्ध बुधवारी नागरिकांनी एल्गार पुकारला. शेकडो महिलां-पुरुषांनी पोलीस आयुक्तावर मोर्चा नेऊन व्यक्तीवर कारवाईची मागणी केली. ...

जलयुक्तची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करा - Marathi News | Complete the water works by the end of February | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्तची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करा

आढावा बैठक : आयुक्तांच्या सूचना ...

प्रदूषणात कोल्हापूर-इचलकरंजीचा वाटा ५२:२३ टक्के - Marathi News | Kolhapur-Ichalkaran's contribution in pollution is 52:23 percent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रदूषणात कोल्हापूर-इचलकरंजीचा वाटा ५२:२३ टक्के

‘निरी’च्या अहवालाकडे दुर्लक्ष : देखरेख समितीचीही भयावह परिस्थितीकडे डोळेझाक ...

विकासदर ८ टक्क्याहून अधिक राहण्याची शक्यता - Marathi News | The possibility of the growth rate to exceed 8% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकासदर ८ टक्क्याहून अधिक राहण्याची शक्यता

अर्थव्यवस्थेचा विकासदर आठ टक्क्यांपेक्षा अधिक राहील असा आशावाद नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी व्यक्त केला. ...

कोल्हापूर विभागात ८१ टक्के पेरणी - Marathi News | 81% sowing in Kolhapur division | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विभागात ८१ टक्के पेरणी

सातारा आघाडीवर : पाण्याचा ताण; कोल्हापुरात ऊस लागवडीस प्राधान्य ...

कॉल ड्रॉप्स टाळण्यासाठी देशात २९ हजार नवे मोबाईल मनोरे - Marathi News | To avoid call drops, there are 29 thousand new mobile monorails in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉल ड्रॉप्स टाळण्यासाठी देशात २९ हजार नवे मोबाईल मनोरे

कॉल ड्रॉप्सच्या समस्येला सरकारने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर खासगी दूरसंचार कंपन्यांनी देशात २९ हजार नवे मोबाईल टॉवर उभारले आहेत ...

अनाथ आश्रमातील मुलीचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | The girl from the orphan Ashram drowned in the lake and died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनाथ आश्रमातील मुलीचा तलावात बुडून मृत्यू

पेठ : दोघींपैकी एकीला वाचविण्यात यश, दोन विद्यार्थ्यांचे शर्तीचे प्रयत्न ...