लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नोवाक जोकोविच यूएस ओपनचा 'किंंग' - Marathi News | Novak Djokovic 'Kinng' of US Open | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नोवाक जोकोविच यूएस ओपनचा 'किंंग'

सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. जोकोविचचे हे १० वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. ...

मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक - Marathi News | Arrested for kidnapping a boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

पुणे रेल्वे स्थानकातून बिस्कीटाचे आमिष दाखवून एका वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. ...

राष्ट्रवादीने दुष्काळाचे राजकारण करू नये - Marathi News | NCP should not do drought politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीने दुष्काळाचे राजकारण करू नये

महाराष्ट्रावर दुष्काळाचे नैसर्गिक संकट आलेले आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे ...

विद्यार्थी संघटनांची निवडणूक तयारी सुरू - Marathi News | Student organizations are preparing for the election preparation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी संघटनांची निवडणूक तयारी सुरू

राज्यातील विद्यापीठांच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आल्या असून, त्याला विद्यार्थीही अपवाद नाहीत ...

बाराशे किलोमीटर अवघ्या ९० तासांत - Marathi News | In twelve hours, 90 hours in just 9 0 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाराशे किलोमीटर अवघ्या ९० तासांत

मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कसोटी पाहणारी ‘पॅरिस- ब्रेस्ट-पॅरिस’ सायकल शर्यत पुण्यातील ४ सायकलप्रेमींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. ...

पुण्यात रिमझिम - Marathi News | Remix in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रिमझिम

शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी काहीशी विश्रांती घेतली. रविवारी सायंकाळनंतर शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. ...

मंडपांसाठी परवानगी घ्या! - Marathi News | Get permission for boats! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंडपांसाठी परवानगी घ्या!

गणेशोत्सव, ईद, दहीहंडी, नवरात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता रस्त्यांवर मंडप टाकायचा असेल तर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. ...

बंदी झुगारून वॉशिंग सेंटर सुरूच - Marathi News | Launching the Washing Center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदी झुगारून वॉशिंग सेंटर सुरूच

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वॉशिंग सेंटर व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. ...

जेधे चौकात पादचारी उपरे - Marathi News | Pedestrians on the Jade Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेधे चौकात पादचारी उपरे

शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या स्वारगेट येथील जेधे चौकात पादचारी उपरे ठरत आहेत. उड्डाणपुलांच्या कामांमुळे अरुंद झालेल्या चौकात पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चौक पार करावा लागत आहे ...