लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बैलबंडीने शेतकरी धडकले तहसीलवर - Marathi News | Backdaddy farmers farmed in Tahsale tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बैलबंडीने शेतकरी धडकले तहसीलवर

अपुऱ्या पावसामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मूल तालुक्यातील धान, सोयाबीन, तूर, कापूस ही पिके पूर्णत: खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

चार दिवसांच्या सुट्या, काम आज दुपारपासूनच बंद - Marathi News | Four-day holidays, work is closed from noon today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार दिवसांच्या सुट्या, काम आज दुपारपासूनच बंद

सलग चार दिवसांच्या सुट्या आल्या, पण तरीही महापालिकेच्या बहुसंख्य कार्यालयांतील कामकाज आज (बुधवार) दुपारपासूनच मंदावले होते. ...

मधुमेह, सिकलसेल आजाराच्या औषधांचा पीएचसीत ठणठणात - Marathi News | Disease in the PHC of diabetes, sickle cell disease | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मधुमेह, सिकलसेल आजाराच्या औषधांचा पीएचसीत ठणठणात

ग्रामीण भागातील जनतेला योग्य आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मध्यवर्ती गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. ...

मिळकत कर, पाणीपट्टी वाढीस एनजीओंचा विरोध - Marathi News | Taxes, NGOs oppose water tax growth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कर, पाणीपट्टी वाढीस एनजीओंचा विरोध

महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये दुपटीने तर मिळकत करामध्ये १० टक्के वाढ करण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावाला स्वयंसेवी संस्थांकडून जोरदार विरोध दर्शविण्यात आला आहे. ...

नाताळच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज - Marathi News | Markets ready for Christmas shopping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाताळच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

केकच्या दुकानाबाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्लॉज, केकच्या आॅर्डरसाठी लागलेल्या रांगा, चौका-चौकांत सांताक्लॉजच्या टोप्यांचे स्टॉल, त्याकडे कुतूहलाने पाहणारे चिमुरडे, ...

ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे स्वच्छ पाणी - Marathi News | The villagers will get clean drinking water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे स्वच्छ पाणी

९५ कोटींचा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या खात्यात आठवडाभरात वर्ग होणार असून त्यातून ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना शासनाने काढल्या आहेत. ...

जिल्हा परिषदेचा कारभार कासव गतीने - Marathi News | The zilla parishad is governed by speed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेचा कारभार कासव गतीने

अर्थसंकल्प सादर करून नऊ महिने उलटले, तरी फक्त २५ टक्केच निधी खर्च झाल्याने बुधवारी स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले ...

चुलतभावाच्या खूनप्रकरणी जन्मठेप - Marathi News | Cousin's life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुलतभावाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

चुलतभावाच्या खूनप्रकरणी एकास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एम. पोतदार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जमिनीच्या वादातून १० जानेवारी २०१३ रोजी लोणारवाडी (ता. दौंड) येथे ही घटना घडली होती. ...

हिंजवडीची फुटणार कोंडी - Marathi News | Hinjawadi breaks out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीची फुटणार कोंडी

हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञाननगरीतील वाहतूककोंडीसंदर्भात मागील महिन्यात ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. ...