लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चिपळूण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम - Marathi News | Encroachment removal campaign in Chiplun city | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

नगरपरिषदेची धडक कारवाई : प्रशासनातर्फे बाजारपेठेत सलग दोन दिवस कारवाई; व्यापारी धास्तावले ...

गोवळकोट धक्क्यासमोरील बेटावर बॅकवॉटर फेस्टिवल - Marathi News | Backwater Festival on the island next to Govalkot Dhakya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोवळकोट धक्क्यासमोरील बेटावर बॅकवॉटर फेस्टिवल

पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी : रवींद्र वायकर यांच्या हस्ते २७ ला उद्घाटन; ग्लोबल चिपळूण टुरिझमचा उपक्रम ...

तत्कालीन सरपंचांबाबत अपात्रतेचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for disqualification of the then Sarpanch | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तत्कालीन सरपंचांबाबत अपात्रतेचा प्रस्ताव

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोकण विभाग आयुक्तांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, अनिल अनंत खडपेकर यांनी सीआरझेड क्षेत्रात बांधकाम परवानगी देणे, ...

जगातील सर्वाधिक उंचीचा वाऴूचा 'सांताक्लॉज' भारतात - Marathi News | World's tallest 'Santa Claus' in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वाधिक उंचीचा वाऴूचा 'सांताक्लॉज' भारतात

जगभरातील अनेक शहरांमध्ये ख्रिसमसचा माहोल तयार झाला असून अनेक ठिकांणी सेलीब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने पुरी येथील बीचवर ४५ फूट उंचीचा ...

केजरीवालांमुळे राजकारणाचा स्तर घसरला - अरुण जेटली - Marathi News | Politics of Kejriwal dropped due to Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांमुळे राजकारणाचा स्तर घसरला - अरुण जेटली

अरविंद केजरीवाल आणि आप नेत्यांमुळे राजकारणाची पातळी खाली घसरली आहे अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला. ...

मी 'स्टार वॉर्स'चा फॅन - आमिर खान - Marathi News | I am the fan of 'Star Wars' - Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी 'स्टार वॉर्स'चा फॅन - आमिर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपण 'स्टार वॉर्स' या चित्रपटाचा मोठा फॅन असल्याचे सांगितले. 'स्टार वॉर्स' हा चित्रपट भारतात २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार ...

होशवाला सेलिब्रेशन - Marathi News | Hoshwala Celebration | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :होशवाला सेलिब्रेशन

सेलिब्रेशची सुरुवात करणारा हा नवा आठवडा! जगण्यात उत्साहानं आनंदाचे रंग भरत जगणंच साजरं करणारा. ...

निरोप10 गोष्टींना - Marathi News | 10 things to leave | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :निरोप10 गोष्टींना

जुन्या होत असलेल्या, 2015 नावाच्या वर्षा, आता निघणारच आहेस, निरोप घेणारच आहेस, जायचं म्हणून कॅलेंडर गुंडाळून बॅगेत ठेवणारच आहेस, ...

निसर्गातला थर्टीफर्स्ट - Marathi News | Naturefirst in nature | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :निसर्गातला थर्टीफर्स्ट

नव्या वर्षाचं स्वागत कसं करावं? सर्वोच्च ठिकाणी एखाद्या डोंगर कपारीत, गुहेत किंवा मंदिरात, एखाद्या नदीच्या खो:यात मुक्काम करावा, सवंगडय़ांसोबत किस्स्यांची मैफल जमवावी, सरणा:या वर्षाचा हिशेबठिशेब मांडावा, नवा संकल्प सोडावा ...