लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुरगूड शंभर टक्के हागणदारीमुक्त - Marathi News | Honeymoon 100% Hummus-free | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुरगूड शंभर टक्के हागणदारीमुक्त

पहाटेपासून पाहणी : अधिकाऱ्यांचे समाधान; जिल्हाधिकाऱ्यांना दिला अहवाल ...

कागल साहाय्यक निबंधक कार्यालयाचा भोंगळ कारभार - Marathi News | Office of the Magistrate of Kagal Assistant Registrar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल साहाय्यक निबंधक कार्यालयाचा भोंगळ कारभार

परिसरात दारूच्या बाटल्या : सहकारावर नियंत्रण ठेवणारेच अनियंत्रित ...

काय पक्ष विरोधी कारवाई केली ? पुरावा द्या - किर्ती आझाद - Marathi News | What anti-party action? Provide proof - Kirti Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय पक्ष विरोधी कारवाई केली ? पुरावा द्या - किर्ती आझाद

किर्ती आझाद यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना लिहीलेल्या पत्रामध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याचा पुरावा मागितला आहे. ...

महाराजस्व अभियानामुळे प्रश्नांची सोडवणूक - Marathi News | Resolving of questions due to the campaign of Maharajas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराजस्व अभियानामुळे प्रश्नांची सोडवणूक

शासकीय विभागाचे प्रयत्न : गावात मिळाले सर्व दाखले अन् कार्डही ...

कोरेगाव ग्रामपंचायतीस जकात अनुदानाची रक्कम अदा - Marathi News | Koregaon grampanchayatas pay octroi funding | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगाव ग्रामपंचायतीस जकात अनुदानाची रक्कम अदा

पाण्यासाठी करणार उपाययोजना : विकासकामे गतीने करणार सरपंच-उपसरपंचांचा दावा ...

दाऊद भारताला मिळणार असेल तर, मोदींच्या दौ-याचे स्वागत - शिवसेना - Marathi News | If David is to get India, welcome Modi's visit - Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाऊद भारताला मिळणार असेल तर, मोदींच्या दौ-याचे स्वागत - शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान दौ-यावर मित्रपक्ष शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे बोचरी टीका केली आहे. ...

पाकिस्तान दौरा करणारे नरेंद्र मोदी भारताचे चौथे पंतप्रधान - Marathi News | Narendra Modi who touches Pakistan is the fourth Prime Minister of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान दौरा करणारे नरेंद्र मोदी भारताचे चौथे पंतप्रधान

नरेंद्र मोदींच्या आधी त्यांच्याच पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर जाणारे शेवटचे पंतप्रधान होते. अकरावर्षापूर्वी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर गेले होते. ...

मोदींनी संसद, देशाला अंधारात का ठेवले ? - काँग्रेस - Marathi News | Modi put Parliament and country in darkness? - Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी संसद, देशाला अंधारात का ठेवले ? - काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान भेटीवर देशातील प्रमुख विरोधी असलेल्या काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. ...

चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या अंबरनाथमधील सेना नगरसेवकाचा मृत्यू - Marathi News | The death of the army councilor in Ambernath injured in the parade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या अंबरनाथमधील सेना नगरसेवकाचा मृत्यू

अज्ञातांनी केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेले शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांचा आज मृत्यू झाला. ...