लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाक लष्कराच्या होकारानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाज शरीफ भेट सफल - Marathi News | Prime Minister Narendra Modi and Nawaz Sharif were successful in meeting the success of the Pakistan Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक लष्कराच्या होकारानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाज शरीफ भेट सफल

पाकिस्तानी लष्कराच्या होकारानंतरच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांची शुक्रवारची भेट होऊ शकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

जिल्ह्यातील ६० रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया - Marathi News | Auction process of 60 sandgates in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील ६० रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया

जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांपैकी ६० रेतीघाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. यापासून महसूल विभागाला तब्बल १२ कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे.... ...

आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारांचे वितरण - Marathi News | Distribution of Adarsh ​​Gram Panchayat Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदर्श ग्रामपंचायत पुरस्कारांचे वितरण

मेळावा : निकम बाबा स्मृती पुरस्कार अहेर यांना प्रदान ...

इसिसविरोधी देशांना धमकी - Marathi News | The threat to anti-China countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसविरोधी देशांना धमकी

इसिसविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशांना इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी याने धमकी दिली आहे, तर अमेरिका व पाश्चात्त्य राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यांनी आमचा निर्धार आणखी दुणावला आहे, ...

भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | A biker killed in a fierce fury | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ...

गुडघेदुखीवर वेदनाशामक औषधे अत्यंत घातक - Marathi News | Painful medicines on knee joint are extremely lethal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुडघेदुखीवर वेदनाशामक औषधे अत्यंत घातक

हेमंत चौधरी : प्रौढ मित्रमंडळाच्या रौप्यमहोत्सवात प्रतिपादन ...

‘हम दो, हमारे दो’वर चीनमध्ये शिक्कामोर्तब - Marathi News | 'We two, our two seals in China' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘हम दो, हमारे दो’वर चीनमध्ये शिक्कामोर्तब

गत तीन दशकांपासून सुरू असलेले एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या निर्णयावर आज सरकारने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे. ...

हरिसाल होणार ‘डिजिटल व्हिलेज’ - Marathi News | Harisal will become 'Digital Village' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हरिसाल होणार ‘डिजिटल व्हिलेज’

मेळघाटला कुपोषणाचा लागलेला कुप्रसिद्ध कलंक दूर करण्यासाठी राज्य शासनाने विकास आराखडा तयार केला आहे. ...

नववर्षानिमित्त युरोपात हाय अलर्ट - Marathi News | Europe high alert on New Year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नववर्षानिमित्त युरोपात हाय अलर्ट

नववर्ष समारंभात अथवा तत्पूर्वी गोळीबार वा बॉम्बस्फोट अशा घटनांची शक्यता विचारात घेऊन युरोपातील सर्व राजधानींमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे ...