नाशिक: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज... म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेवर 'आरबीआय'चे निर्बंध; ठेवीदारांचा बँकेबाहेर गोंधळ सुरु पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का? अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य "४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
शेवटपर्यंत समेटाची अपेक्षा बाळगणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीसह शिवसेनेने शुक्रवारी एकही अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी सर्वांवर आली ...
नजर आणेवारी दाखवली ५९ पैसे; शेतकरी आर्थिक संकटात. ...
संघर्ष समितीची समेट समिती होऊ नये, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केडीएमसी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेल्या संघर्ष समितीला स्पष्ट केले होते. ...
धामणगाव बढे येथील घटना ; गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई. ...
शहरातील पदपथांवरील अतिक्र मणे तोडण्याची धडक कारवाई सुरूच असून आजपर्यंत या कारवाईमध्ये २१५० अतिक्र मणे तोडली आहेत. ...
गुप्त मतदान पद्धतीने झाली निवडणूक. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी १७ आॅक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. ...
शासकीय तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखले शालेय ... ...
चिखली येथील घटना; चोरट्यांनी केले ३ लाख ८४ हजार लंपास. ...