लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘कौशल्य विकास सेतू’ प्रकल्पाचे विद्यापीठात उद्घाटन - Marathi News | Inauguration of the 'Skills Development Setu' project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कौशल्य विकास सेतू’ प्रकल्पाचे विद्यापीठात उद्घाटन

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबई विद्यापीठामध्ये गुरूवारी ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्याधारीत कौशल्य विकास सेतू’ या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी केले. ...

नमो बारच्या विरोधात महिलांचा एल्गार - Marathi News | Women's Elgar Against Namo Barr | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नमो बारच्या विरोधात महिलांचा एल्गार

सहा महिन्यांपासून परिसरात बार उघडणार असल्यामुळे गोधणी रेल्वे येथील महिलांनी त्यास प्रचंड विरोध सुरू केला. ...

१६७५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त - Marathi News | 1675 farmers are free from bankrupt loans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६७५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त

नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, रामटेक, हिंगणा आणि कळमेश्वर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील ... ...

आॅटोचा काच फुटला, हिंमत नाही तुटली! - Marathi News | Auto glass split, no guts to be broken! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आॅटोचा काच फुटला, हिंमत नाही तुटली!

सध्या नवरात्र सुरू आहे. स्त्रीला आदिशक्ती म्हणून गौरविणारा हे पर्व आहे. परंतु मंदिरात दुर्गेची पूजा बांधणाऱ्यांचा दुर्गेचेच रुप ... ...

विधानपरिषद एकत्रच - Marathi News | Legislative council together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद एकत्रच

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली ...

दीक्षाभूमीतील दानाची ‘इन कॅमेरा’ मोजणी - Marathi News | In camera, the in-camera 'In Camera' count | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीतील दानाची ‘इन कॅमेरा’ मोजणी

दीक्षाभूमीवरील मध्यवर्ती स्मारकातील दानपेट्या मंगळवारी उघडण्यात आल्या. या दानपेट्यातील दानाची ‘इन कॅमेरा’ व नागरिकांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली. ...

छुप्या पद्धतीने डान्स बार सुरूच - Marathi News | Start the dance bar in a hidden manner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छुप्या पद्धतीने डान्स बार सुरूच

सर्वच बारमध्ये त्यावेळी मद्यशौकिनांसोबतच आंबटशौकिनांचीही कमालीची गर्दी असायची. राज्य सरकारने २००५मध्ये डान्स बारवर बंदी घातली. ...

विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केंव्हा? - Marathi News | Special train announcement? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केंव्हा?

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक नागपुरात येतात. ...

सेनेचे मंत्री राजीनामा देणार नाहीत - देसाई - Marathi News | Senate will not resign - Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेचे मंत्री राजीनामा देणार नाहीत - देसाई

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे सरकार स्थिर झाले. शिवसेनेकरिता आत्मसन्मान महत्त्वाचा असला तरीही शिवसेना अर्ध्यातूनच सरकारमधून बाहेर पडणार नाही. ...