लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शरण देणा-या जर्मनीलाच निर्वासितांनी कोर्टात खेचले - Marathi News | Refugee Germany has been handed over to the refugee court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरण देणा-या जर्मनीलाच निर्वासितांनी कोर्टात खेचले

निर्वासितांना शरण देणा-या जर्मनीलाच सीरियातून आलेल्या २० निर्वासितांनी कोर्टात खेचले असून आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्या अशी त्यांची मागणी आहे. ...

छमछम... झगमगाट... अंधार आणि बंदी - Marathi News | Charming ... Blaze ... dark and ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छमछम... झगमगाट... अंधार आणि बंदी

डान्सबार बंदीचे सर्वत्र समर्थन होत असले तरी ७५ हजार बारबालांना बेरोजगार ठरवणा-या या निर्णयाचा घेतलेला आढावा. ...

फैसलचा चित्रपट बघण्यास आमिरकडे वेळ नाही ? - Marathi News | Aamir does not have time to watch the film? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फैसलचा चित्रपट बघण्यास आमिरकडे वेळ नाही ?

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशननसाठी नेहमी हटके फंडे वापरणा-या आमिर खानकडे यावेळी त्याचा भाऊ फैसल खानचा चित्रपट पाहण्यासाठीही वेळ नाहीये.. त्याचे प्रमोशन करणं तर दूरची गोष्ट आहे. ...

चुकून पाकिस्तानात गेलेल्या गीताने ओळखले नातेवाईक, लवकरच होणार घरवापसी - Marathi News | The relatives, who were mistakenly known to the song, went to Pakistan, will soon be returning home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकून पाकिस्तानात गेलेल्या गीताने ओळखले नातेवाईक, लवकरच होणार घरवापसी

चुकून सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात गेलेल्या गीता या मूकबधिर मुलीच्या भारतातील पालकांचा शोध लागला असून लवकरच तिला तिच्या घरी आणण्यात येईल ...

वेटिंगची कटकट संपणार, दुस-या गाडीत कन्फर्म तिकीट मिळणार - Marathi News | Waiting will be over, and the confirmation ticket will be available in another train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेटिंगची कटकट संपणार, दुस-या गाडीत कन्फर्म तिकीट मिळणार

सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवाशांना भेट दिली असून आता वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना दुस-या ट्रेनधील कन्फर्म तिकीट मिळू शकेल. ...

फेसबूकवर कमी बोला, प्रत्यक्ष कृतीवर भर द्या - अखिलेश यांचा मोदींना सल्ला - Marathi News | Talk less on Facebook, emphasize actual action - Akhilesh's advice to Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबूकवर कमी बोला, प्रत्यक्ष कृतीवर भर द्या - अखिलेश यांचा मोदींना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबूकवर कमी बोलावे आणि प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, असा खोचक सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिला आहे. ...

पुन्हा छमछम.. डान्सबार बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Marathi News | Supreme Court's stay on ban on dance bars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा छमछम.. डान्सबार बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

डान्सबारवर बंदी टाकणा-या राज्य सरकारला गुरुवारी सुप्रीम कोर्टाने जोरदार दणका दिला असून कोर्टाने डान्स बारवरील बंदीला स्थगिती देत राज्यात डान्स बार चालवण्याची परवानगी दिली आहे. ...

टीकाकार नेहमी तलवार घेऊन बसलेले असतात - धोनी - Marathi News | The commentators are always sitting with the sword - Dhoni | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टीकाकार नेहमी तलवार घेऊन बसलेले असतात - धोनी

टीकाकार नेहमीच हातात तलवार घेऊन बसलेले असतात असा टोला महेंद्रसिंह धोनीने लगावला आहे. ...

झहीर खानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा - Marathi News | Zaheer Khan's goodbye to international cricket | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :झहीर खानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली आहे. ...