अक्रम फिरोज त्याचं नाव. त्याच्या खिशात दोन-तीनशेच रुपये असतात; पण तो प्रवासाला निघतो, कधी पायी, कधी सायकलवर, कधी लिफ्ट मागत, मिळेल तिथं राहतो. त्याची एकच इच्छा मला जग पहायचंय, जगभर फिरायचंय, माणसांना भेटायचंय.. ...
आपलाच देश पाहायचा म्हणून सारे समाजनियम तोडून एकटीनंच बाइकवर प्रवास करणारी एक पाकिस्तानी मुलगी. ज्या देशात महिलेवर हजारो बंधनं तिथं हे सीमोल्लंघनाचं धाडस झेनीथनं केलं कसं? ...
बूट तर काय आपण रोजच घालतो, लेस बांधताना चिडचिडतो. वैतागतो. पण या बुटांच्या लेस सेलफोनला जोडलेल्या मेकॅनिझममुळे एका क्लिकसरशी आपोआप बांधल्या गेल्या आणि सोडता आल्या तर? असले भन्नाट विचार करणा:या माणसांमुळेच तर जग बदलतं. मग त्या माणसांमध्ये आपला समावेश ...
आर्थिक चणचणीमुळे शिक्षण अर्धवट सुटलं.पण त्यांनी ठरवलं होतं, नोकरी करायची नाही, उद्योगच करायचा. आणि त्या उद्योगानं,आणि त्यातल्या गि:हाईकांनीच त्यांना एक नवा धडा शिकवला. ...
नवरात्रात नटून थटून गरबा-दांडिया खेळायला जाणा:यांमध्ये यंदा एक नवीन ट्रेण्ड आहे.. टॅटू करून घेण्याचा. पण परमनण्टट टॅटू नव्हे तर टेम्पररी टॅटू. तेही बोटांवर. आणि अंगठय़ांसारखे! ...