सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी विविध मागण्यांची विभाग नियंत्रकांनी दखल न घेतल्याच्या निषेधार्थ प्रादेशिक राज्य महामार्ग कार्यालयासमोर धरणे दिले. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कमी खर्चाच्या हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाव्दारे ^(माती विना) हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. ...
जळगाव: पैशाच्या कारणावरुन सुरेखा सपकाळे या महिलेवर बुधवारी रात्री साडे दहा वाजता सिताराम कोळी याने सुर्याने मानेवर जोरदार प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...
रंगीबेरंगी वटवाघूळ, वामन खंड्या, पार्थेनॉस सिल्व्हिया फुलपाखरू यांचा समावेश ...
गेल्या काही वर्षांपासून शहरातील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात येणारा अंबा फेस्टिव्हल अमरावतीनगरीचे वैशिष्ट्य ठरू लागला आहे. ...
पाच प्रकरणांमध्ये पोलिसांत गुन्हे दाखल. ...
स्थानिक कठोरा मार्गावर असलेल्या रंगोली लॉन, मंगल कार्यालयाचे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या ‘डेड लाईन’वर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी स्थगनादेश दिला आहे ...
बिलांना उशीर झाल्यामुळे... ...
सध्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे वेगात वाहात आहेत. ...
काका कुडाळकर यांचा आरोप : पर्यटन विकास आराखड्यातून भाजपलाही वगळले ...