लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अशैक्षणिक कामांचा बोजा पुन्हा शिक्षकांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला असून अशैक्षणिक कामे काढण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. ...
सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून गावालगत असलेल्या डोंगरावरील वैध व अवैध उत्खनन लिज रद्द करण्याची मागणी रेटून धरली आहे. ...
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतानाही केडीएमसीच्या पहिल्याच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना-भाजपा-काँग्रेस ...