कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
सौदी अरेबियातील एका नागरिकाने घरकाम करणा-या महिलेचा हात कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
दोन पुरूषांनी महिलेवर केलेला बलात्कार म्हमजे सामूहिक बलात्कार नव्हे असे खळबळजनक वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री के.जे.जॉर्ज यांनी केले. ...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यने गुलाम अलींना ' दहशतवादी देशातील डेंग्यू कलाकार' म्हणत त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली ...
आम्ही जे केले ते आमचे राष्ट्रीय कर्तव्य होते, आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिल्याचे सांगत पाकिस्तानी गझलगायक गुलाम अलींच्या कॉन्सर्टला केलेल्या विरोधाचे उद्धव ठाकरेंनी समर्थन केले आहे. ...
सकाळ पेपर्सचे संस्थापक दिवंगत नानासाहेब भिकाजी परुळेकर यांच्या कन्या क्लाऊडे लीला परुळेकर यांच्या सकाळ पेपर्समधील शेअर्सचे तसेच त्यांच्या बँक खात्यांत मार्च ...
भारतीय हवाई दलात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असलेल्या महिला वैमानिक लवकरच फायटर जेट अर्थात लढाऊ विमान चालवताना दिसतील. ...
दिल्लीजवळ दादरीतील बिसाला गावात गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून मोहम्मह अकलाख या इसमास जिवंत जाळले जाण्यावरून गेला आठवडाभर राजकीय वादळ उठले ...
विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच टर्बो मेघा एअरवेज कंपनीने प्रवाशांची असुविधा सुरूच ठेवली आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ...
संघ परिवाराकडून चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांना खासदार निधीतून आर्थिक मदत पोहोचवत शिक्षणाच्या भगवेकरणाच्या प्रयत्नांना वेग दिला जात आहे. खासदार निधीसाठी निवडण्यात ...
देशात सन २००९ ते २०१३ या चार वर्षांच्या काळात ११ अणू शास्त्रज्ञांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती अणुऊर्जा विभागाच्या ताज्या ...