लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईतील मेट्रो २ व मेट्रो ५ प्रकल्प मार्गी, ११ ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | Metro 2 Metro project in Mumbai and Project 5 in Metro, 11th October, Bharat Pujan by Modi at the hands of Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील मेट्रो २ व मेट्रो ५ प्रकल्प मार्गी, ११ ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते भूमीपूजन

मुंबईतील वाहतुकीला वेगवान करणारे मुंबई मेट्रो २ व मुंबई मेट्रो ५ या प्रकल्पाला मंगळवारी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ...

वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत - Marathi News | 4 lakhs aid to the family of the deceased after death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मिळणारी मदत आता एक लाख रुपयांवरुन चार लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

दाभोळ विद्युत प्रकल्प १ नोव्हेंबरपासून सुरू होणार? - Marathi News | Dabhol power project to start from November 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोळ विद्युत प्रकल्प १ नोव्हेंबरपासून सुरू होणार?

दाभोळ येथील गॅसवरील विद्युत निर्मितीचा प्रकल्प एक नोव्हेंबरपासून कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. ...

लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव - Marathi News | Lalu Prasad Yadav Kansa's descendants - Baba Ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव

हिंदू लोकही गोमांस खातात, असे वक्तव्य करणारे लालू यादव हे कंसाचे वंशज आहेत अशी टीका केली आहे. ...

घरभाडे थकवल्याने आदित्य पांचोलीला बंगला सोडावा लागणार - Marathi News | Aditya Pancholi will have to leave the bungalow due to tiredness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरभाडे थकवल्याने आदित्य पांचोलीला बंगला सोडावा लागणार

प्रति महिना १५० रुपये भाडे असलेल्या जुहूतील बंगल्याचे भाडे थकवल्याने अभिनेता आदित्य पांचोलीवर घर सोडण्याची वेळ ओढावली आहे. ...

हुल्लडबाजीला गांभीर्याने घेऊ नका - धोनी - Marathi News | Do not take the junking seriously - Dhoni | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हुल्लडबाजीला गांभीर्याने घेऊ नका - धोनी

कटकमधील प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा सर्वच स्तरातून निषेध दर्शवला जात असताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने या हुल्लडबाजीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हटले आहे. ...

आझम खान पाकिस्तानी- साक्षी महाराजांचे टीकास्त्र - Marathi News | Azam Khan Pakistani-Sakshi Maharaj's Vocabulary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आझम खान पाकिस्तानी- साक्षी महाराजांचे टीकास्त्र

आझम खान हे पाकिस्तानी असून त्यांचा पाकिस्तानमधील राजकीय प्रभाववावर विश्वास आहे, अशी टीका भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे. ...

बंगळुरूत चाकूचा धाक दाखवून तरूणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार - Marathi News | Gang rape in Bangalore, gang rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूत चाकूचा धाक दाखवून तरूणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार

कॉल सेंटरमध्ये काम करणा-या २३ वर्षीय तरूणीला चाकूचा धाक दाखवून मिनी बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत घडली. ...

दादरी हत्याकांड: 'ट्विटर'वरील प्रक्षोभक पोस्ट्स हटवा - युपी पोलिस - Marathi News | Dadri massacre: Delete inflammatory posts on 'Twitter' - UP Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दादरी हत्याकांड: 'ट्विटर'वरील प्रक्षोभक पोस्ट्स हटवा - युपी पोलिस

दादरी येथील हत्याकांडप्रकरणी 'ट्विटर'वरील चिथावणीखोर व प्रक्षोभक फोटो तसेच मजकूर हटवण्याचे आदेश युपी पोलिसांनी दिले आहेत. ...