लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तीन वर्षाचा लॉ कोर्स बंद करा - मद्रास हायकोर्ट - Marathi News | Close the three-year law course - Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षाचा लॉ कोर्स बंद करा - मद्रास हायकोर्ट

तीन वर्षाचा लॉ कोर्स तातडीने रद्द करावा असे निर्देश मद्रास हायकोर्टाने बार काऊन्सिल ऑफ इंडियाला दिले आहे. ...

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार - Marathi News | Code of Conduct against Congress Chief Ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

भाजपा विकास परिषदेत शहर विकासासाठी ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. ...

मुस्लिम महिलेने मंदिरात दिला मुलाला जन्म, नाव ठेवणार 'गणेश' - Marathi News | Muslim woman gives birth to a child, her name will be named 'Ganesha' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिम महिलेने मंदिरात दिला मुलाला जन्म, नाव ठेवणार 'गणेश'

मुंबईत एका मुस्लिम महिलेने गणपती मंदिरात मुलाल जन्म दिला असून तिने त्याचे नाव 'गणेश' असा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रात्रीच्या वेळी अवकाशातून अशी दिसते भारत - पाक सीमा - Marathi News | It looks like the Indo-Pak border at night | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रात्रीच्या वेळी अवकाशातून अशी दिसते भारत - पाक सीमा

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातून विस्तव जात नाही, परंतु त्यांच्यामधली सीमारेषा मात्र रात्रीच्या वेळी अत्यंत झगमगीत दिसते ...

मुंबईतील मेट्रो २ व मेट्रो ५ प्रकल्प मार्गी, ११ ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | Metro 2 Metro project in Mumbai and Project 5 in Metro, 11th October, Bharat Pujan by Modi at the hands of Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील मेट्रो २ व मेट्रो ५ प्रकल्प मार्गी, ११ ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते भूमीपूजन

मुंबईतील वाहतुकीला वेगवान करणारे मुंबई मेट्रो २ व मुंबई मेट्रो ५ या प्रकल्पाला मंगळवारी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ...

वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत - Marathi News | 4 lakhs aid to the family of the deceased after death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मिळणारी मदत आता एक लाख रुपयांवरुन चार लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

दाभोळ विद्युत प्रकल्प १ नोव्हेंबरपासून सुरू होणार? - Marathi News | Dabhol power project to start from November 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोळ विद्युत प्रकल्प १ नोव्हेंबरपासून सुरू होणार?

दाभोळ येथील गॅसवरील विद्युत निर्मितीचा प्रकल्प एक नोव्हेंबरपासून कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. ...

लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव - Marathi News | Lalu Prasad Yadav Kansa's descendants - Baba Ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव

हिंदू लोकही गोमांस खातात, असे वक्तव्य करणारे लालू यादव हे कंसाचे वंशज आहेत अशी टीका केली आहे. ...

घरभाडे थकवल्याने आदित्य पांचोलीला बंगला सोडावा लागणार - Marathi News | Aditya Pancholi will have to leave the bungalow due to tiredness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरभाडे थकवल्याने आदित्य पांचोलीला बंगला सोडावा लागणार

प्रति महिना १५० रुपये भाडे असलेल्या जुहूतील बंगल्याचे भाडे थकवल्याने अभिनेता आदित्य पांचोलीवर घर सोडण्याची वेळ ओढावली आहे. ...