आयर्लंडमधील विद्यार्थी संस्कृतमध्ये श्लोक सादर करुन स्वागत करतात. पण भारतात असा प्रकार घडला असता तर धर्मनिरपेक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते असा टोला मोदींनी लगावला आहे. ...
सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच संपूर्ण तपासानंतरच सनातनवरील बंदीचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले आहे. ...
सोमनाथ भारती यांचे वागणे पक्ष व कुटुंबासाठी लज्जास्पद असून त्यांनी पोलिसांपासून लांब न पळता समर्पण करून त्यांना सहकार्य करावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...