चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
संजय देशमुख : इको - सेन्सिटिव्ह, प्रदूषणकारी प्रकल्पाबाबत मांडली भूमिका ...
आयर्लंडमधील विद्यार्थी संस्कृतमध्ये श्लोक सादर करुन स्वागत करतात. पण भारतात असा प्रकार घडला असता तर धर्मनिरपेक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते असा टोला मोदींनी लगावला आहे. ...
सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच संपूर्ण तपासानंतरच सनातनवरील बंदीचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिले आहे. ...
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाद मिळवणारा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मराठी चित्रपट 'कोर्ट' आता ऑस्करच्या स्पर्धेत उतरला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतसाठी लिहीलेल्या खास पत्राला ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
मुंबईतील ७/११ च्या बॉम्बस्फोटातील १२ पैकी आठ दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकीलांनी विशेष सत्र न्यायालयाकडे केली आहे. ...
राजस्थान सरकारने मंगळवारी दोन विधेयक मंजूर करत ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादा ओलांडत ते ६८ टक्क्यांवर नेले आहे. ...
राजस्थानमधील पोखरण येथे लष्कराच्या सरावादरम्यान एका मेजरचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...
नोकरदार महिलाच बेरोजगारीसाठी कारणीभूत असल्याचे छत्तीसगडमधील १० वीच्या पुस्तकात म्हटले आहे. ...
सोमनाथ भारती यांचे वागणे पक्ष व कुटुंबासाठी लज्जास्पद असून त्यांनी पोलिसांपासून लांब न पळता समर्पण करून त्यांना सहकार्य करावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...