नाशिक : दुसर्या पर्वणीत रामकुंडावर स्नान करणार्या नागरिकांच्या सोन्याची चेन, महिलांचे मंगळसूत्र, रोख रक्कम चोरी होण्याच्या घटना कायम आहेत़ पर्वणीनंतरही भाविकांची शहरात गर्दी कायम असल्याने त्याचा चोरट्यांना चांगलाच फायदा झाल्याचे समोर आले आहे़ पंचवट ...
नागपूर : एमआयडीसी परिसरातील एका दहा वर्षाच्या मुलीवर शेजारी राहाणारा आरोपी दुर्गा अच्छेलाल सोनवणे (वय ३०) या दारुड्याने बलात्कार केला. गेल्या दोन महिन्यांपासून तो या बालिकेचे शोषण करीत होता. कुणाला काही सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी देत असल्यामुळे ...
सोलापूर: सध्या चार लाख 21 हजार 231 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून तो जिल्?ातील पशुधनासाठी 31 पुरू शकेल़ विविध योजनांमार्फत 7 लाख 43 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल, हा चारा 46 दिवस पुरेल़ ऊस पिकाचा 25 टक्के वापर केल्यास तेथून पुढे साडेचार महिने चारा पु ...
मुंबई : बलाढ्य भारतीय नौदलाने एमडीएफए एलिट गटाची विजयी सुरुवात करताना राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टीलायझर्स (आरसीएफ) संघाला पराभवाचा धक्का दिला. मात्र यावेळी नौदलाला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. अन्य एका सामन्यात छेडा नगर प्रॉडीजी संघाने आक्रमक खेळ ...
सोलापूर : आसरा चौकात गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करीत आह़े यंदा वाहतूक सिग्नल दिसत नसल्याचे कारण पुढे करीत वाहतूक शाखेने वैयक्तिक आकसापोटी मंडपाची उभारणी थांबवली आह़े मंडपाची उभारणी न था ...
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे आणि अतीतच्या दरम्यान ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या एसटी बसवर मंगळवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला. पिस्तुलीतून गोळीबार करून दहशत निर्माण करणार्या चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी बसमधील कुरिअर कर्मचा ...
सहा कोटी खर्चून कुंकळ्ळीत सांड पाणी प्रकिया प्रकल्प उभारण्याचा निर्णयकुंकळ्ळी : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील युनायटेड मरायन्स या फीश मिल प्रकल्पाच्या मालकाने उत्पादन प्रक्रिया पध्दतीत योग्य बदल करी पर्यंत उत्पादन बंद करावे असा आदेश गोवा राज्य प्रदुषण ...
जळगाव- जिल्हाभरात १० ते १३ सप्टेंबर या दरम्यान झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरूच आहेत. कृषि विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल मंगळवारी प्रशासनाला दिला असून, त्यात विविध पिकांचे सुमारे नऊ हजार ८७५ हेक्टवरला तड ...