सोनई : श्रावणानिमित्त येथील राजस्थानी युवा मंचतर्फे शनि शिंगणापूरला पायी जाणार्या भाविकांना चहा व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी मुकेश भळगट, महावीर चोपडा, रितेश गुंदेचा, गौरव बंब, सुहास सिकची हजर होते. ...
मुंबईमध्ये मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय हा निरर्थक व मुर्खपणाचा निर्णय असून मग आता बकरी ईद दरम्यान भाजीविक्रीवर बंदी घालणार का असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला विचारला आहे. ...
शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांना पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आली असून त्यांच्याजागी जावेद अहमद यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
एकतर्फी प्रेमातून मुलीच्या बेडरुममध्ये शिरुन तिचा हात धरणा-या तरुणाला कमी शिक्षा हवी असेल तर त्याने संबंधीत मुलीच्या पाया पाडून तिची माफी मागावी असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ...
महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ ५९ टक्के साठा शिल्लक असल्याच्या माहितीने केंद्राच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुरुवातीचा १२ टक्के तुटीच्या मान्सूनचा अंदाज आता १८ टक्क्यांवर ...
पेणच्या गागोदे खिंडीत आरोपींनी जाळलेला व नंतर स्थानिक पोलिसांनी पुरलेला मृतदेह शीना बोराचाच होता, हे स्पष्ट करणारा आणखी एक पुरावा खार पोलिसांच्या हाती लागला आहे. ...
सणासुदीचे दिवस तोंडावर असताना महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मागणी व पुरवठ्याचे गणित विस्कळीत झाल्यामुळे भाजीपाला, ...