नाशिक : एका तपापासून ज्या क्षणाची संत-महंत, भाविकांना प्रतीक्षा होती, त्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानासाठी साधुग्राम सज्ज झाले आहे. पर्वणीच्या पूर्वसंध्येला अवघे साधुग्राम गजबजून गेले होते. ...
नाशिक-त्र्यंबकेश्वर नटले : पर्वणी अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू दाखलनाशिक : धर्म व अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत. श्रावण शुद ...
सोलापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प् ...
नापिकी, कर्जबाजारीपणा : विदर्भ, मराठवाड्यातील घटनामुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे ...