ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
इंद्राणी मुखर्जी २२ आॅगस्ट रोजी तिच्या पतीने वरळीतील निवासस्थानी आयोजित पार्टीत रंगून गेलेली असताना आदल्याच दिवशी तिचा कारचालक श्याम राय याला अटक झाल्याची तिला कल्पना नव्हती. ...
शीनाची हत्या इंद्राणीनेच केली, ती का केली हेही मला माहीत आहे, वेळ आल्यावर मी सर्व माहिती उघड करेन, असा दावा करणाऱ्या मिखाईल दासचा जबाब गुरुवारी मुंबई पोलिसांच्यविशेष ...
हार्बरवरील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मार्च २0१६ पर्यंत डीसी (डायरेक्ट करंट) ते एसी (अल्टरनेट करंट) परिवर्तनाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे लोकलचा वेग वाढेल ...
मुंब्रा येथील रहिवासी महंमद रफीक इम्तियाज खान ऊर्फ शब्बीर (३०) याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर त्याला ...
कायमस्वरूपी नोकरीचे अमिष दाखवत एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मालवणी येथे घडली आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या कामगार युनियन नेत्या ...