बाळगंगा सिंचन प्रकल्पातील कामाचे कंत्राट एफ. ए. एन्टरप्रायझेसला मिळवून देताना सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे सिंचन ...
सोलापूर: र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त स्वरांजलीच्या वतीने आयोजित मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत र्शावणी संघाने विजेतेपद पटकावल़े विजयी संघाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर 21 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक ए ...
सोलापूर : सध्याच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करता धर्माचे जागरण होणे आणि प्रत्येकाला आपला धर्म कळणे ही काळाची गरज बनली आह़े हिंदू धर्मातील प्रत्येकाने धर्मजागरणात स्वत:ला झोकून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुध ...
केवळ रेल्वेची परवानगी रखडल्याने पुलांच्या बांधकामाला विलंब होऊ नये म्हणून राज्यात राज्य शासनाने एका समितीची स्थापना केली आहे. यामध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. ...