लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विकासाचा हरित महामार्ग - Marathi News | Green highway of development | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :विकासाचा हरित महामार्ग

महामार्गावरील डांबरीकरणाला टप्प्याटप्प्यानं हद्दपार करताना कच्च्या मालाचा उपयोग केला जाईल, प्रदूषणाला आळा घातला जाईल, स्थानिक नागरिक, शेतक:यांचा सहभाग वाढवताना भौगोलिक स्थितीही विचारात घेतली जाईल. ...

शीना बोरा हत्याकांड - रायगड पोलीसांचं चुकलंच, अधीक्षकांची कबुली - Marathi News | Sheena Bora murder case: Raigad police chief, superintendent confesses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शीना बोरा हत्याकांड - रायगड पोलीसांचं चुकलंच, अधीक्षकांची कबुली

पेण पोलीसांना २३ मे २०१२ मध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याची तक्रार मिळाली होती, परंतु पोलीसांनी त्या घटनेचा शोध कार्यक्षमतेनं घेतला नाही अशी कबुली रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली आहे. ...

‘हार्दिक’ असंतोष! - Marathi News | 'Hearty' dissatisfaction! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘हार्दिक’ असंतोष!

सरकारला धडकी भरवणारं गुजरातमधलं आंदोलन अवघ्या चाळीस दिवसांत उभं राहिलं, यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. आंदोलनामागे कोणती तरी राजकीय शक्ती असावी, असा तर्क काढला जात असला तरी तो खरा नाही. ...

‘जिहाद’च्या वाटेवर. - Marathi News | On the way to 'Jihad'. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘जिहाद’च्या वाटेवर.

‘इसिस’च्या नावाचा वापर करून महिनाभरात 12 लाख ट्विट झाले. दिवसाला सुमारे 40 हजार ट्विट लाखभर ट्विटर अकाउंट्स इसिसशी संबंधित आहेत. जगभरातली तरुण मुलं या संघटनेत सामील होताहेत. भारतही त्यात मागे नाही. काय आहे ‘इसिस’ची मोडस ऑपरेंडी? तरुणांना तिचं एवढं आ ...

खांद्यावरचं डोकंडोक्याखालची उशी - Marathi News | The pillow below the shoulder | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :खांद्यावरचं डोकंडोक्याखालची उशी

एक महंत, एकटेच. निवांत. एका बाजूला बसलेले. त्यांच्या बरोबरीचे बाकी सारे दरबार लावून माणसांच्या गोतावळ्यात, स्वस्तुतीच्या आणि भक्तांच्या सेल्फीच्या मोहात अडकलेले. हे महंत मात्र एका बाजूला शांत. त्यांना सहज विचारलं, ‘मागच्या सिंहस्थात आणि आता सुरू होत ...

‘बडा घर’! - Marathi News | 'Big house'! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘बडा घर’!

पं. भीमसेन जोशी यांची तंबो:यांची जोडी प्रवासात फुटली. त्यांनी लगोलग ‘बडा घर’ गाठलं. पं. जसराज यांनी आव्हान दिलं, ‘अस्साच’ तानपुरा पाहिजे. अमेरिकन तानपु:याची ती सुधारित आवृत्ती पुढे ‘सफारी तानपुरा’ म्हणून नावाजली! जुन्या-जाणत्या दिग्गजांपासून तर आजच् ...

लोक विज्ञान युती - Marathi News | Folk Science Alliance | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :लोक विज्ञान युती

सामान्य लोकांमध्ये अफाट ताकद आणि ज्ञान दोन्ही असते.अर्थात हे ज्ञान पारंपरिक असते, त्याला दिशा आणि वैज्ञानिक भान द्यावे लागते. आधुनिक काळात अतिमहत्त्वाचे झालेले ‘नेमकेपण’ (प्रीसिजन) द्यावे लागते. थोडय़ा प्रयत्नांनी हे जमते याचा प्रत्यय देणारे तीन प्रयो ...

माझा दीक्षा विधी - Marathi News | My initiation ritual | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :माझा दीक्षा विधी

दाट धुकं, आवारातील अस्वलाचं भेडसावणारं अस्तित्व,कुरकुरणा:या करकरणा:या खिडक्या, काजळी ओकून अंधारात भर घालणारा उदासवाणा जुनाट मिणमिणणारा कंदील, कौलावर चाललेली खसफस आणि त्या विस्तीर्ण इमारतीतला एकटा मी..कशी एखाद्या भयपटात चपखल बसेल अशी वातावरणनिर्मिर् ...

ये है बॉम्बे मेरी जान.. - Marathi News | This is Bombay my dear .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ये है बॉम्बे मेरी जान..

‘शहर की ओर’ निघालेला पारंपरिक प्रादेशिक पुरु ष, हा जसा पुस्तकांचा, तसाच सिनेमांचाही नायक. तो शिक्षित आणि स्वप्नाळू आहे. या नायकाला शहरात दुटप्पीपणा, शोषण, फसवणूक, निराशा आणि वैयथ्र्यताच जास्त दिसते. या सा:यातून उभे राहते आधुनिक शहराचे मिथक! ...