मडगाव : उत्ताेर्डा - माजोर्डा येथील व्यावसायिक जेरवासियो पेरेरा याच्यावरील खूनी हल्ला प्रकरण अंतिम टप्प्यात पोहचले आहे. पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांची साक्ष दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीक्ष पी.व्ही.सावईकर यांनी नोंदवून घेतली. शासनातर्फे स ...
पर्वरी : येथील पीडीए कॉलनी आणि नोवा सिदाद येथील एकूण सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. पीडीए कॉलनीतील व्हील प्लानेट या दुकानाच्या शटरचे टाळे तोडून चोरट्यांनी आतील गल्ल्यातील सुमारे पंचावन्न हजार रुपये लंपास केले. ...
नाशिक : एकलहरा रोडवरील आशिया रो-हाऊस येथे राहणार्या एका युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली आहे़ मयत युवकाचे नाव समाधान अशोक सोनवणे असे आहे़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून नाशिकरोड पोलीस ...
मडगाव : म दवर्ली येथील अल्ताफ नंदेहळळी व मेहबुब खान यांच्यावरील खूनी हल्ला प्रकरणात हॉस्पिसियोचे डॉक्टर समीर नाईक व डॉ. अर्नेस्ट रॉड्रिक्स यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष पी.व्ही.सावईकर यांनी नोंदवून घेतली.सरकारी वकील सुभाष देसाई य ...
वाळपई : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची 13 सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. ती सभा आता दि. 27 रोजी सकाळी 10.30 वाजता लक्ष्मीबाई मेमोरिअल सभागृह, वाळपई येथे होणार असल्याचे संचालक मंडळाने कळविले आहे. (प्रत ...
पणजी : कोकणी भाषेतून गणपतीच्या आरती सादर करण्यासाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कोकणी लेखक संघातर्फे दरवर्षी कोकणी आरती लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदाही कोकणीतून आरती स्पर्धा जाहीर केली आहे. लयबद्ध ताल-सुरात गाण्यासारख्या कोकणी आरतीच्या रचना असा ...
मडगाव : ‘वन रँक, वन पेन्शन’ या मागणीसाठी माजी सैनिक गेली 40 वर्षे सातत्याने कार्यरत होते. अखेर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी मान्य करून माजी सैनिकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या या धाडसी न ...