लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देसार्इंच्या दडपशाहीमुळे कॅनॉलची कामे अर्धवट - Marathi News | Due to the oppression of Desai, the works of canal are partially | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देसार्इंच्या दडपशाहीमुळे कॅनॉलची कामे अर्धवट

विक्रमसिंह पाटणकर : जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ पेपरबाजी करत असल्याचा आरोप ...

आदर्शग्राम योजनेअंतर्गत रामराजेंकडून अहिरे गाव दत्तक - Marathi News | Ahir village adoption by Ramarajan under the Adarsh ​​Gamram scheme | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आदर्शग्राम योजनेअंतर्गत रामराजेंकडून अहिरे गाव दत्तक

आदर्श ग्राम योजनेसाठी गावची निवड झाल्याने आनंद आहे. गावची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास वेग येईल ...

तत्कालीन संचालकांची चौकशी करावी - Marathi News | Inquire about the then directors | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तत्कालीन संचालकांची चौकशी करावी

शिक्षक बॅँकेच्या सभेत मागणी : बहुतांश शिक्षकांची पाठ; अभ्यास दौऱ्याला कडाडून विरोध ...

आमच्या विरोधात पुरावे द्या अन्यथा घर जाळू - श्रीराम सेनेची कन्नड लेखकांना धमकी - Marathi News | Give evidence against us otherwise we will break the house - threat to Shriram Sane Kannada writers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या विरोधात पुरावे द्या अन्यथा घर जाळू - श्रीराम सेनेची कन्नड लेखकांना धमकी

हिंदुत्ववादी संघटना श्रीराम सेनेने कन्नड भाषिक लेखक चेन्नावीरा कनावी आणि गोविदराजू यांना धमकीचे पत्र पाठवले आहे. ...

सनातन प्रभातची मजल... म्हणे पोलिसांनाच शिक्षा देऊ - Marathi News | Sanatan Prabhat's floor ... I will punish the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन प्रभातची मजल... म्हणे पोलिसांनाच शिक्षा देऊ

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर आता सनातन प्रभातने थेट पोलिसांनाच लक्ष्य केले आहे. ...

हिंमत असेल तर राहुल गांधींनी मला तुरुंगात टाकावे - स्मृती इराणी - Marathi News | If I have the courage, Rahul Gandhi should keep me in jail - Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंमत असेल तर राहुल गांधींनी मला तुरुंगात टाकावे - स्मृती इराणी

अमेठीतील जमीन घोटाळ्याच्या आरोपावर काँग्रेसला आक्षेप असेल तर राहुल गांधींनी मला तुरुंगात पाठवावे असे आव्हानच स्मृती इराणींनी दिले आहे. ...

द.आफ्रिका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, अरविंद, गुरकिरतला संधी - Marathi News | Declaration of Team India, Arvind, Gurkiratla opportunity for South Africa tour | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :द.आफ्रिका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, अरविंद, गुरकिरतला संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे आणि टी - २० मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून कर्नाटकचा गोलंदाज एस. अरविंद, गुरकिरत मान या नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे. ...

मेक इन नव्हे हे तर टेक इन इंडिया - राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | Make in it not to be tech in India - Rahul Gandhi's dizziness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेक इन नव्हे हे तर टेक इन इंडिया - राहुल गांधींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेली मेक इन इंडिया ही मोहीम म्हणजे टेक इन इंडिया आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ...

आधी मतदान मग जलपान - मोदी - Marathi News | First poll and refreshment - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मतदान मग जलपान - मोदी

लोकशाहीत मतदार हा महत्त्वाचा घटक असून देशातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन करत 'आधी मतदान मग जलपान' असा नाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ...