नंदुरबार : जिल्ह्यातील तीन विद्याथ्र्याच्या उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर होणा:या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. ...
बकरी ईद निमित्त हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या मंदिरात घंटानाद व आरती करण्यास पोलिसांचा बंदी हुकूम आहे. ...
रामकुंडात पवित्र स्नान करताना केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व कुटुंबीय. ...
शहराची चौपटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदासह इतर तलावातील जीवसृष्टी कळत नकळत त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
सागवान झाडांना सध्या चांगली बहर आली आहे. बल्लारपूर मार्गावर बाबुपेठ उड्डाण पुलावरून.... ...
तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
जळगाव : शिवकॉलनीत सेवानिवृत्त झालेल्या नरेंद्र कुळकर्णी यांच्याकडे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरफोडी झाली आहे. ...
कचराकुंडीजवळ थुंकण्याच्या कारणावरून वागळे इस्टेट परिसरातील ३६ वर्षीय झसमावर एका चौकडीने चाकूने सपासप वार केल्याची घटना पडवळनगर येथे घडली ...
राज्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांची आॅनलाईन माहिती सरल प्रणालीने भरण्याचे काम शासनाच्या आदेशानुसार सुरू आहे. ...
एकीकडे गणेशोत्सव ऐन भरात आला असताना मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात .... ...