पिण्याचे पाणी नाही, खड्ड्यांचा रस्ता, भटक्या कुत्र्यांचा वावर, नादुरु स्त पंखे, दुचाकी वाहनांचा अडथळा, तोडकी मोडकी आसने, कचऱ्याचे साम्राज्य असे ...
पितृपंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी धावपळ ...
एमडी अर्थात मेफे ड्रॉन या विषारी पावडरची नशा करणाऱ्यांच्या संख्येत ठाण्यातील महाविद्यालयीन युवकयुवतींमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ...
नागपूरस्थित कंपनी : प्लॉटच्या नावाखाली फसवणूक ...
शहापूर तालुक्यातील नेवरे बराडपाडा येथील आदीवासी शेतकरी कैलास राघो बराड यांनी दोन एकर शेतीत मोगऱ्याची लागवड करून वार्षिक ६ लाख रुपये मिळविले आहेत. ...
सातपूरला बंटी-बबलीचा थरार ...
भूत पिशाच्च उतरण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या आईचा विनयभंग केल्याची घटना ठाण्यात घडली ...
महानगरपालिका क्षेत्रात सणांच्या काळात वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याचा आरोप करून नगरसेवकांनी मंगळवारी महासभेत प्रशासनास धारेवर धरले ...
पालिकेचा निष्काळजीपणा : कंपनीच्या अल्टीमेटमचा अखेरचा दिवस ...
आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा असे सल्ले केडीएमसी प्रशासन नागरीकांना देत असले तरी स्वत:च्या शाळांच्या भोवतालच्या परिस्थितीकडे त्यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. ...