गांधी जयंतीनिमित्त सानगडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. गावातील वैध तसेच अवैध दारुचे दुकान बंद करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात येणार होता. ...
नूतन महाराष्ट्र विद्या विकास मंडळ या संस्थेचे सचिव रविंद्र भालेराव यांनी शाळेमध्ये शिक्षकाची नौकरी लावून देतो म्हणून २७ लोकांकडून १.२० कोटी रूपये गोळा केले. ... ...
शिक्षणाची जुनी पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याची संकल्पना पुढे मांडत पलखेड्याच्या जिल्हा परिषद शाळेने लोक वर्गणीतून ७५ हजार रुपये गोळा करुन या डिजीटल संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) योजनेंतर्गत विद्यापीठामध्ये पायाभूत सुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत ...
विमाननगर येथे कश्मिरी सोफ कंपनीसमोर नुकतेच लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले अत्याधुनिक स्वच्छतागृहच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...