मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
अवैध व चोरट्या वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला २,५00 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे समोर आले आहे. ...
गत अनेक वर्षांचे प्रयत्न आणि प्रवाश्यांच्या पाठपुराव्यामुळे जबलपूर-अमरावती या एक्स्प्रेस गाडीचा तात्पुरता थांबा देण्यात आला आहे ...
मान्सूनने मुंबईसह राज्यातून माघार घेतल्यानंतर आॅक्टोबर हिटचे चटके बसू लागले आहेत. मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा सलग तीन दिवस ३७ अंश एवढा नोंदविण्यात येत आहे. ...
रेती, गौण खनिज यांच्या माध्यमातून शासन, प्रशासनाला महसूल मिळत असतो; पण यात चोरटेही डल्ला मारतात. ...
बंद गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घर देणे अशक्य असल्याने, राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशामध्ये घरे उभारण्यासाठी जमिनींचा शोध घेतला आहे ...
विक्रोळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणात किरकोळ जखमी असणाऱ्या दोन जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर सात जणांवर राजावाडी, सायन आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...
नजीकच्या आमगाव (मदनी) गट ग्रामपंचायतच्या मदनी गावात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. ...
माकडांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेने सर्व चिंताग्रस्त झाले आहे. ...
समाजात मानाने जगता यावे, म्हणून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेले आनंदवन हे प्रेमाचे अभयारण्य आहे ...
तालुक्यातील चिखली येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या दोन शिक्षकांचा कलगीतुरा मागील एक वर्षापासून चांगलाच गाजत आहे. ...