लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विवाहसोहळ्यातील एक विधी पार पाडताना हरभजनगुलाबी रंगाच्या शेरवानीत पंजाबचाजवान हरभजन तर हिरव्या रंगाच्या घागरा-चोलीत गीताचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.गायक मिका सिंगने या संगीत सोहळ्याला चार चांद लावले.हपभजन-गीताचा संगीत आणि मेहंदी सोहळाही अतिशय ...

कळंब : नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी न्यायालयातील याचिका काढून घेतल्यानंतर बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी बुधवारी करण्यात आली. ...
तुळशीबागेत मे महिन्यात जागेच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीप्रकरणी मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे ...