जळगाव: भुसावळकडून धुळ्याकडे जाणार्या कंटेनरने (क्र.आर.जे.१४ जी.सी.८३४३) ओव्हरटेक करताना पुढे चालणार्या रिक्षाला (क्र.एम.एच.१९.व्ही ८८६९) धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उतरुन पलटी झाली. त्यात सुधीर प्रकाश गुरव (वय ४३, रा.इंद्रप्रस्थ नगर मागे) ...
जळगाव : शहरातील खेडी, गिरणा पंपिंग, सावखेडा, रामानंद परिसरात सोमवारी रात्री दहा ते एक वाजेच्या दरम्यान तहसीलदार गोविंद शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकातील अधिकार्यांनी धाड टाकली. याप्रसंगी अधिकार्यांना अवैध वाळूचा उपसा करणार्या चार ट्रॅक्टर दिसून ...
जळगाव- टंचाईग्रस्त गावांची माहिती न पाठविल्याने जिल्हाधिकार्यांनी जि.प.च्या पाणीपुरवठा विभागावर नाराजी व्यक्त केल्यानंतर या गावांची माहिती गोळा करण्यास जि.प.ने सुरुवात केली. ...
लातूर : शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फळबाजाराशेजारी एका टेम्पोच्या टायरखाली चिरडल्याने एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...