अनधिकृत रिक्षा चालकांकडून मुंबईकरांची होणारी लूट आणि अधिकृत रिक्षा चालकांचे बुडणारे उत्पन्न पाहता या रिक्षांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने ...
१९९२च्या जातीय दंगलीमध्ये एका मुसलमान दाम्पत्याची हत्या करणाऱ्या चौघांच्या जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. सरकारी वकिलाने सर्व आरोप सिद्ध ...
बेस्ट कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने औद्योगिक न्यायालयात धाव घेण्याचा ...
माटुंगा पोलिसांनी अटक केलेल्या गुजरातच्या गुंगीमॅन विरोधात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, दिल्ली, गुजरातसह विविध भागात तब्बल ४० गुन्हे दाखल आहेत. हाजी हासम समा उर्फ सलीम उर्फ रमजान ...
मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत घरे उभारण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यात सुमारे अडीच हजार घरांचे बांधकाम सुरु असून या घरांची लॉटरी जानेवारी ...
खंडणी न दिल्याने दिल्लीतील एका कापड व्यावसायिकाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून फरार झालेल्या सराईत गुंडाला मुंबईच्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...
राज्यातील काही भागांतील किमान तापमानाचा पारा खाली घसरला असतानाच येत्या ७२ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...
रेल्वेकडे असलेल्या तक्रार नोंदवहीत आता मराठीच्या नोंदीचा समावेश करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून मराठीची नोंद ...