सोशल नेटवर्क वेबसाईट फेसबुक देशाच्या ग्रामीण भागात १०० वायफाय साईटसाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) भागीदारीत दरवर्षी पाच कोटी रुपये खर्च करणार आहे ...
डाळींचे वाढते भाव लक्षात घेऊन ३.५ लाख टन डाळींचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. २0१५-१६ या वर्षात हा साठा केला जाईल ...
राजूर : अवास्तव भारनियमन व सततच्या विजेच्या लपंडावाने राजूर येथील ग्रामस्थ, व्यापारी त्रस्त झाले असून, येथे सिंंगल फेज यंत्रणा कार्यान्वित करून कायमस्वरूपी विजपुरवठा करण्यात यावा, ...
लातूर : जागृती शुगर ॲन्ड आलईड इडस्ट्रीच्या वतीने कारखाना स्थळावर उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावारण व पाचव्या गळीत हंगामाचा शुभांरभ गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होण ...
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने डिसेंबर महिन्यात व्याजदरामध्ये वाढ करण्याची व्यक्त केलेली शक्यता, नीलमणी आस्थापनांचे काहीसे निराशाजनक आलेले दुसऱ्या तिमाहीचे निकाल ...
जळगाव : मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीतून करावयाच्या कामाच्या यादीत भाजपा नगरसेवकांची अनेक कामेच समाविष्ट केलेली नसल्याची तक्रार काही नगरसेवकांनी रविवारी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली. त्यावर पालकमंत्र्यां ...
जळगाव : बोदवड तालुक्यातील कुर्हाडदे येथील दीपक कृष्णा तांदळे (२५) आणि त्यांची पत्नी गीता दीपक तांदळे यांनी विष प्राशन केले. त्यांच्यात काही वाद झाल्याने दोघांंनी विष घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अनिल भिमराव पाटील (३५, रा. कुसुंबा, ता. जळगाव), ...