वेळ पडल्यास भारताच्या विरोधात वापरता यावीत याच उद्देशाने कमी संहारक अशा अण्वस्त्रांची निर्मिती पाकिस्तानने केली असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाझ चौधरींनी दिली आहे. ...
हरियाणातील फरिदाबादमधील सुनपेड गावात जातीयवादातून एका दलित कुटुंबाला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या प्रियांका गांधींकडे आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहत होत्या, असा दावा गांधी परिवाराचे निकटवर्तीय काँग्रेस नेते एम. एल. फोतेदार यांनी केला आहे. ...
डाळींच्या वाढत्या किमतींबाबत चिंता व्यक्त करत सरकारने साठेबाजांची डाळ शिजू न देता, त्यांच्यावर कारवाई करून दरवाढ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करावे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला ...