लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चोडण पूल बातमी - Marathi News | Chute Pool News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोडण पूल बातमी

चोडण पूल बातमी ...

वैयक्तिक शौचालयांची बांधणी लाभार्थ्याकडूनच - Marathi News | The beneficiary has to build personal toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वैयक्तिक शौचालयांची बांधणी लाभार्थ्याकडूनच

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय असावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेने झोपडपट्टी भागातील १ लाख १२ हजार २३८ घरांचा सर्व्हे केला असून त्यातील ७० हजार ...

नाल्यावरील बांधकामे, फुटपाथवरील अतिक्र मणांविरु द्ध पालिकेची मोहीम - Marathi News | Campaign on the Nallah, on the footpath of the road, by the Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाल्यावरील बांधकामे, फुटपाथवरील अतिक्र मणांविरु द्ध पालिकेची मोहीम

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाल्यावरील बांधकामावर आणि फुटपाथवरील अतिक्रमणांविरुध्द सोमवारपासून १० प्रभाग समित्यांमध्ये एकाच वेळी कारवाईचा धडाका पालिकेने सुरु केला आहे ...

नवनीत राणा यांची न्यायालयात हजेरी - Marathi News | Navneet Rana's attendance in court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणा यांची न्यायालयात हजेरी

शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळवून देण्यासाठी नवनीत राणा यांनी वलगाव रेल्वे क्रॉसिंगवर केलेल्या रास्तारोको आंदोलनाचा खटला सोमवारपासून सुरू झाला. ...

‘सुमनसुगंध’ कार्यक्रमातून दुष्काळग्रस्तांना मदत - Marathi News | Due to the program 'Sumanasagand', drought relief help | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सुमनसुगंध’ कार्यक्रमातून दुष्काळग्रस्तांना मदत

रसिकांच्या मनाला ज्या आवाजाने तीन दशके भुरळ घातली त्या जेष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा सांगितिक प्रवास उलगडणारा ‘स्वरानंद’ प्रस्तुत ‘सुमनसुगंध’ हा कार्यक्रम ...

चारही मतदारसंघातील स्थिती : 45 हजार जणांची छायाचित्रे यादीत नाहीत - Marathi News | Status of four constituencies: 45 thousand people are not listed in the photograph | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चारही मतदारसंघातील स्थिती : 45 हजार जणांची छायाचित्रे यादीत नाहीत

44 हजार मतदार ओळखपत्राविना ...

हजार घरकू ल निर्मितीसाठी २० कोटींचा प्रस्ताव - Marathi News | Proposal of Rs. 20 crores for constructing 1000 houses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हजार घरकू ल निर्मितीसाठी २० कोटींचा प्रस्ताव

शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली असताना झोपडपट्टीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. ...

साखळीचोरांची आता गय नाही! - Marathi News | The chainists have not gone! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साखळीचोरांची आता गय नाही!

साखळीचोरांना पकडण्यासाठी ठाणे पोलीसांनी गस्त वाढविण्याबरोबरच इराणी वस्त्यांवरही कोबींग आॅपरेशन राबविणे सुरु केले आहे. त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे ...

दोन नवे राष्ट्रीय महामार्ग साकारणार - Marathi News | Two new national highways will come up | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन नवे राष्ट्रीय महामार्ग साकारणार

अमरावती-वरूड-नागपूर आणि वरूड-वर्धा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रात्री केले. ...