बीफ पार्टीचे आयोजन करणारे जम्मू काश्मीरमधील अपक्ष आमदार इंजिनीअर रशिद यांच्यावर सोमवारी दुपारी शाई फेकण्यात आली. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ...
उधमपूरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन जमावाने केलेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात गंभीररित्या भाजलेल्या ट्रक क्लीनरचा मृत्यू झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ...
अमेरिकेतल्या वॉलमार्ट या जायंट कंपनीने भारतामध्ये लाखो डॉलर्स किंवा कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा संशय असल्याचे वृत्त वॉल स्ट्रीय जर्नलने दिले आहे ...
भारत - पाकिस्तान मालिकेला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात घातलेल्या गोंधळाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. ...
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तिस-या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले आहे. खेळपट्टी संथ होत गेल्याने आम्हाला मोठे फटके मारता येत नव्हते असे धोनीने म्हटले आहे. ...