विजयादशमीदिनी रामाने रावणाचा वध केल्याचे पुराणात सांगितले आहे. त्याचा भगवान रामाने वध केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. तेव्हा राम म्हणाले की, रावणाला मी नव्हे, तर त्याच्या अहंकाराने मारले आहे. ...
भाषा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जशी आवश्यक आहे तशीच अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये रोजगार प्राप्त करण्याच्या दृष्टीने भाषेचे अनन्यसाधारण महत्व आहे, ...
नेरळ येथे प्रचंड नागरीकरणामुळे रस्ते आता अपुरे पडत आहेत. नेरळमधील अरु ंद रस्ते ही अडचणीची बाब ठरत आहे. या अरु ंद रस्त्यावर विविध वस्तू विक्र ेत्यांनी अतिक्र मण केल्याने ...
खोपोली येथील मुळगाव औद्योगिक वसाहतीतील सिमला इंडस्ट्रीजच्या सांडपाण्याने पाताळगंगा नदी प्रदूषित होत असल्याने मुळगाव व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची ...
जामनेर : शहरातील आठवडे बाजार आवारातील सुमारे 50 वर्षापूर्वी बांधलेली 3 लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी (जलकुंभ) रात्री अकराच्या सुमारास अचानक कोसळली. ...