दलित, महादलित, मागासवर्गीय, अतिमागासवर्गीय यांचं प्रत्येकी पाच टक्के आरक्षण कमी करायचं आणि ते अन्य धर्मीयांना द्यायचं असा डाव नितिशकुमार व लालूप्रसाद खेळत असून आपण हे कदापी होऊ देणार नाही ...
दिल्लीतील केरळ भवनमध्ये बीफ वाढण्यात येत असल्याची तक्रार हिंदू सेनेच्या नेत्याने करताच कोणतीही अनुचित घटना टाळण्याठी पोलिस अधिका-यांनी तेथे तत्काळ धाव घेतली. मात्र पोलिसांच्या या कारवाईवरूनच गदारोळ माजला आहे. ...
फेमा कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी बॉलिवूड अभिनेता व आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खानला अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ...
भाजपा सरकारची धोरणे तयार करण्याची पद्धत काँग्रेससारखीच असून त्यात वेगळं काही नाही. केवळ गाईसारखे काही मुद्दे वेगळे असल्याचे सांगत एनडीए म्हणजे काँग्रेस + गाय, अशी टीका भाजपा नेते अरुण शौरींनी केली. ...
गेली २० वर्षे देशोदेशीच्या पोलिसांच्या हातावर तुरी देणारा मोस्ट वाँटेड गँगस्टर छोटा राजन माझ्यामुळेच जेरबंद झाला असा दावा राजनचा जुना शत्रू छोटा शकील याने केला ...