जळगाव- जिल्हा परिषदेत मे महिन्यात प्रशासकीय बदली होऊनही विविध विभागांमधील वरिष्ठांची मर्जी असलेले कर्मचारी ठाण मांडून आहेत. त्यांची बदली पंचायत राज कमिटीचा दौरा आटोपल्यावर करू, असे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले होते. परंतु ही कमिटी जि.प.त आलीच नाही ...
जळगाव: असोदा येथील रहिवाशी असलेल्या एका सतरा वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी योगेश दिगंबर कोल्हे (रा.असोदा) या तरुणाविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी नंदिनीबाई विद्यालयात बारावीच्या वर्गात (कला शाखेत ...
देशात आणि विदेशात हवाई उड्डान करणा-यांसाठी एक खुश खबर आहे. 'स्पाईसजेट' विमान कंपनीकडून दिवाळीसाठी खास 'दिवाळी सेल धमाका' अशी ऑफर सादर करण्यात आली आहे. ...
देशद्रोहासंदर्भात महाराष्ट्र सरकारने जारी केलेले वादग्रस्त परिपत्रक मागे घेतल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला आज सांगितले. या परिपत्रकावरुन राज्य सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली होती. ...